कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

दारू वाहतूक करताना आंध्रप्रदेशातील युवक ताब्यात…

*🛑दारू वाहतूक करताना आंध्रप्रदेशातील युवक ताब्यात…*

 

*🛑कारसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंबोली पोलीसांची कारवाई…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* गोवा बनावटीच्या १५ बाॅक्स दारुची गोव्यातून आंबोली मार्गे आंध्र प्रदेश राज्यात जाणाऱ्या व्यंकटेश श्रीनिवासुलू वद्दू (२८) रहीवासी प्रोद्दटूर जि.कड्डापा, आंध्र प्रदेश या युवकाला आंबोली चेक पोस्ट येथे अवैध रित्या दारुची वाहतूक करताना पकडण्यात आले, ही कारवाई दि.१३ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजता करण्यात आली.

कारवाई मध्ये त्या युवकाला त्याच्या अलीशान कारसह पकडण्यात आले.

त्याच्या कडून सुमारे २,१६,०००/- गोवा बनावटीच्या दारुसह ८,००,०००/- रु किमंतीची मारुती सुझुकी स्विप्ट या अलिशान कारसह एकूण १०,१६,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व अवैध मद्य वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

सदरची कारवाई प्रभारी अधिकारी सपोनि/श्री. संजय कातिवले यांच्या मार्गदर्शना‌खाली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दिपक शिंदे, मनिष शिंदे, राजेश नाईक यांनी केली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!