🛑 सावंतवाडीच्या राजघराण्यातील दाम्पत्याला देशस्तरावरील “सर्वोत्कृष्ट पुरस्कार”
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१४:– येथील संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रध्दाराणी भोसले या दाम्पत्याला भारतातील सर्वोत्कृष्ट “हेरिटेज पाककृती अवार्ड” प्राप्त झाला आहे. नुकतेच दिल्ली येथे या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. हा पुरस्कार टॅव्हल्स प्लस लिझर या संस्थेकडुन देण्यात आला.
भोसले दाम्पत्याने सावंतवाडीच्या राजवाड्यात पंचतारांकित हॉटेल सुरु केले आहे. या माध्यमातून देशविदेशातील पर्यटकांना त्यांनी सावंतवाडीसह कोकणच्या संस्कृतीची आणि खाद्यपदार्थाची ओढ लावली आहे. याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

