मुळदे महाविद्यालयातर्फे जानेवारीत पुष्परचना स्पर्धा
*🛑मुळदे महाविद्यालयातर्फे जानेवारीत पुष्परचना स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १३:-* मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय खुली पुष्परचना स्पर्धा ३ जानेवारी रोजी मुळदे येथे आयोजित करण्यात आली आहे.
इच्छुकांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत-जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांनी केले आहे. पुष्परचनेसाठी स्पर्धकास २ × २ फूटची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुष्परचनेसाठी आवश्यक सर्व साहित्य स्पर्धकाने आणायचे आहे.
पुष्परचना ३ जानेवारी रोजी सकाळी दहापर्यंत परीक्षणासाठी तयार ठेवायची अहे. त्यासाठी सकाळी नऊ ते दहा असा एक तासाचा कालावधी देण्यात येणार आहे. रचनेचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ७,७७७ रु., द्वितीय ५,५५५ रु., उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकाला प्रत्येकी २,५५५ रु. तसेच सर्वांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी सहयोगी प्रा. डॉ. संदीप गुरव, मोबाईल क्रमांक ९४२३३०००४७ किंवा सहाय्यक प्रा. हर्षवर्धन वाघ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

