आंगणेवाडी भराडी देवी यात्रोत्सव २२ फेब्रुवारी रोजी
*🛑आंगणेवाडी भराडी देवी यात्रोत्सव २२ फेब्रुवारी रोजी*
*🛑देवालय १४ डिसेंबरपर्यंत धार्मिक विधीसाठी राहणार बंद : जलद दर्शनासाठी नियोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 आंगणेवडी, दि- १३:-* प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. गुरुवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली. यावेळी सुद्धा प्रतिवर्षाप्रमाणे भाविकांना यात्रोत्सव कालावधीत सुलम आणि लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय (आंगणेवाडी) आणि प्रशासनाच्या सहकार्यातून नियोजन करण्यात येणार आहे. यावेळी यात्रोत्सवात विविध पक्षांची राजकीय बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात पाहण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उशिरा मोड यात्रेने या यात्रोत्सवाची सांगता होते. आंगणेवाडीच्या यात्रेच्या तारखेची देश-विदेशातील भाविकांनाही ओढ लागलेली असते. ही तारीख आता अधिकृतरित्या जाहीर झाल्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे करोडो रुपयांची उलाढाल असणारी ही यात्रा महाराष्ट्रातील काही प्रमुख यात्रोत्सवांमध्ये एक मानली जाते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

