आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत मालिनी अमरे प्रथम

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले, दि-१२:- तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील मालिनी मदन अमरे हिने पुणे – आळंदी येथे संपन्न झालेल्या द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत विजेत्याच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

सदर स्पर्धा सई तापकीर, द रॉयल पेजेंट प्रोडक्शन, पुणे यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत फायनल राऊंडमध्ये दमदार प्रदर्शन करत मालिनी अमरे यांनी प्रथम क्रमांक मिळत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डंका बजावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याआदी देखील मालिनी मदन अमरे हीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन केलेले आहे

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!