🛑 ०११५१/५२ मुंबई – करमळी स्पेशल ट्रेन सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबणार
🛑 कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या मागणीला यश..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : नितिन गावडे
🎴मुंबई, दि-१२:- मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन करमळी पर्यंत धावणाऱ्या ०११५१/५२ स्पेशल ट्रेनला सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटना तसेचं कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनातून त्यांनी सुट्टीच्या हंगामात कोकणात येणाऱ्या प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्यांना सावंतवाडी सह वीर, विलवडे, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड स्थानकात थांबा मिळण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावा अशी विनंती कोकण रेल्वेला करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेऊन कोकण रेल्वे कडून अधिकृतपणे वीर, वैभववाडी रोड, सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकांवर ०११५१/५२ मुंबई – करमळी स्पेशल गाडीला थांबा देण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
या स्पेशल ट्रेनच्या थांब्यासाठी आरआरएम रत्नागिरी श्री.शैलेश बापट यांनी कोकण रेल्वेतर्फे मोलाचे प्रयत्न केले, त्यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे आभार मानण्यात आले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

