न्हावेली येथील रस्त्याचे काम सुरू, ग्रामस्थांतून समाधान…!
*🛑न्हावेली येथील रस्त्याचे काम सुरू, ग्रामस्थांतून समाधान…!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नितीन गावडे*
*🎴न्हावेली, दि- ११:-*निरवडे-आरोस तिठा ते आरोस जाणाऱ्या मार्गाचे न्हावेली येथून काम अखेर सुरू करण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. याकडे न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर आणि न्हावेली युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी बांधकाम विभाग उपअभियंता श्री वैभव सगरे यांची भेट घेऊन रस्त्याची झालेली दुर्दशा याबाबत चर्चा केली होती हा रस्ता पूर्ण खड्डेमय झालेला असून यावर ग्रामस्थ आणि वाहन चालवताना खूप त्रास सहन करावा लागत होता, यामुळे अपघाताला निमंत्रण होत होते. त्यासाठी न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर आणी त्यांच्या सोबत युवा सामाजिक कार्यकर्ते समीर पार्सेकर, ओम पार्सेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गजा दळवी, रुपेश नाईक, तुकाराम् पार्सेकर, राज धवण, अमोल पार्सेकर उपस्थित होते. अभियंता साहेबांनी लवकरच आपण पूर्ण करून देतो, असे आश्वासन दिले होते.
दरम्यान रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर सोबत राज धवण, रितेश पार्सेकर, अमोल पार्सेकर, आनंद मसुरकर, तुकाराम पार्सेकर, ॲंन्थोनी आदी उपस्थित होते. रस्ता खड्डेमय असल्याने गावात ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत होती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या ॲग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️ग्राहकांनी आपल्याकडे बोअरवेलचे काम करावयाचे १००% फायनल केले असल्यास व आमचेकडून बोअरवेल मारुन घेणे असल्यास ग्राहकांनी प्रथम ५०००/- (पाच हजार रुपये फक्त) भरावे लागतील त्यानंतर आपली जागा व गाडी जाणेसाठी रस्ता व काही प्रॉब्लेम असेल तर कोणत्या प्रकारची गाडी जाईल किंवा लाईट वरील तार यांची संपूर्ण पहाणी करण्यात येईल. (पाणी पॉईंट सर्व्हे केला जाणार नाही) त्या जागा पहाणी केलेनंतर आम्हाला अंदाज येऊ शकतो. याठीकाणी बोअरवेल होऊ शकते व त्यानंतर आमच्या नियम व अटीनुसार बोअरवेल खुदाईचे अंदाजे कोटेशन देण्यात येईल तरी ग्राहकांनी एकूण कोटेशनच्या ८०% रक्कम ऑफीसला व ऑनलाईन गुगुल पे व फोन पे रक्कम भरल्यानंतर आम्ही आपणास बोअरवेल खुदाई व पाणी पॉईंट सर्व्हे एकाच दिवशी कधी खुदाई करावयाचे याची आपणास तारीख दिली जाईल त्यादिवशी पाणी सर्व्हे व बोअरवेल खुदाई एकाच दिवशी करून दिली जाईल.
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦 ✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

