दुर्गाशक्ती ठेव योजनेसाठी ‘लोकमान्य’ची मोबाईल व्हॅन सेवा सुरू
*🛑दुर्गाशक्ती ठेव योजनेसाठी ‘लोकमान्य’ची मोबाईल व्हॅन सेवा सुरू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ११:-* लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या दुर्गाशक्ती ठेव योजनेचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी १०. डिसेंबरपासून मोबाईल व्हॅन सेवा सुरू केली आहे. या मोबाईत व्हेंनचे उद्घाटन सावतवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. एन. पांडव यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनाच्या शुभारंभप्रसंगी सावंतवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता ही मोबाईल व्हेन सिधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात १७ शाखेच्या क्षेत्रात २५ डिसेंबरपर्यंत फिरणार आहे दुर्गाशक्ती ठेव योजनेतर्गत १०,००० रुपयापासून गुंतवणुकीची सुरुवात करता येते. १८ महिन्यांच्या कालावधीत १०.२५ टक्के आकर्षक व्याजदर दिला जातो. तसेच महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.५० टक्के व्याज दिले जाते. आवर्ती ठेव, मुदत ठेव, कर्ज योजना, सोनेतारण कर्ज, विमा आणि म्युच्युअल फंड इत्यादी विविध योजनाही आहेत लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य संस्था असून, संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. या संस्थेच्या देशात ४ राज्यांत एकूण २१३ शाखा आहेत. लोकमान्यचे प्रतिनिधी २५ डिसेंबरपर्यंत जिल्हयातील विविध भागांना भेट देऊन ग्राहकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचविणार आहेत ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

