मालवणच्या साहित्यिका वैशाली पंडित यांचा सत्कार.
*🛑मालवणच्या साहित्यिका वैशाली पंडित यांचा सत्कार.*
*🛑ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*
*🎴मालवण, दि- ११:-* ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैशाली पंडित यांच्या कथा अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर जंजीरकर यांनी वैशाली पंडित यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यानंतर संघटनेच्या सदस्य सौ. वृंदा थोरात यांनी वैशाली पंडित यांचा परीचय करून दिला.
वैशाली पंडित यांनी ज्येष्ठत्वाची पार्श्वभूमी असणा-या दोन संवाद कथा, दुधावरची साय ही भावकथा तर कोरोना एक स्वप्नरंजन हा धमाल लेख सादर केला. ‘देहशतवाद’ या लेखाने उपस्थित हेलावले. या कार्यक्रमात उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या नंतर संस्थेच्या सचिव श्रीमती अनिता भागवत यांच्या हस्ते वैशाली पंडित यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

