कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वताचे हिंदुत्व सिद्ध करावे -कृष्णा धुळपणावर

*🛑युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वताचे हिंदुत्व सिद्ध करावे -कृष्णा धुळपणावर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्टवर अवैद्यरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला त्याला भाजप सेलचे पदाधिकारी परुळेकर यांनी आरोपींची वकीलपत्र घेतले असे सांगून आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करणाऱ्या सुशांत नाईक यांनी आपण हिंदुत्व हिंदुत्वासाठी आजपर्यंत काय केले?एकदा तरी गोरक्षणाच्या मदतीला आला होता काय!ज्यावेळी गाडी पकडली त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत केली त्यामुळे आमदार निलेश राणे यांना बोलण्याचा किंवा नाव ठेवण्याचा सुशांत नाईक यांना कोणताही नैतिक अधिकार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया गोरक्षक संघटनेचे कृष्णा धुळपणावर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे दिली आहे.

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी ॲड परुळेकर हे भाजप जिल्हा सेलचे पदाधिकारी आहेत व ते गाईंच्या आरोपीचे वकीलपत्र घेतात यावरून आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली होती यावर उत्तर देताना गोरक्षक संघटनेचे कृष्णा धुळपणावर यांनी असे स्पष्ट केले की आजपर्यंत गोरक्षक संघटनेला आमदार नितेश राणे यांनीच मदत केली आहे,वेळोवेळी आम्ही त्यांच्या संपर्कात असतो ते आम्हाला मदत करत असतात ,त्यामुळे त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेण्यापेक्षा सुशांत नाईक स्वतःचे हिंदूत्व सिध्द करावे असे म्हटले आहे.

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी काहीतरी हिंदूंत्वासाठी करावे ,कत्तलीसाठी जाणाऱ्या गाईंना पकडून आपले हिंदुत्व सिद्ध करावे ,उगाच फुकाची प्रसिद्धी मिळण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करू नये असे कृष्णा धुळपणवार यांनी म्हटले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!