कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

मालवणातील १०३ दिव्यांगांना राखीव निधीचे वाटप

*🛑मालवणातील १०३ दिव्यांगांना राखीव निधीचे वाटप*

 

*🛑थेट खात्यात झाली रक्कम जमा : हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०४:-* महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांच्यावतीने मालवण नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांगांना दारिद्र्य निर्मूलन योजनेंतर्गत ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालवण नगर परिषद कार्यालयात नोंद केलेल्या १०३ दिव्यांगांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर केले आहे. अशा दिव्यांग व्यक्तींना टक्केवारीनुसार उदरनिर्वाहाकरिता थेट त्यांच्या खात्यात निधीचे वाटप करण्यात आले आहे. यात मालवण नगर परिषदेकडे ज्या दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी केली आहे. परंतु हयातीचे प्रमाणपत्र मालवण नगर परिषद कार्यालयात जमा केलेलें नाही, अशा दिव्यांग बांधवांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. मालवण नगर परिषद हद्दीतील दिव्यांग व्यक्तींनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशांनी मालवण नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!