सिंधुदुर्गात आज पावसाची शक्यता
*🛑सिंधुदुर्गात आज पावसाची शक्यता*
*🛑फेंगल वादळाचा परिणाम : पुन्हा शुक्रवारीही पाऊस शक्य*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०३ :-* सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ व ६ डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची, ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची व गडगडाट होऊन विजा चमकण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला आहे व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे तसेच सर्व प्रशासकीय यत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील दोन दिवसांत पुन्हा थंडीचा जोर ओसरला आहे. २८-२९ नोव्हेंबरच्या तुलनेत तापमान वाढल्याची नोंद करण्यात आली आहे दुसरीकडे ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. फेगल चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला, तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसून येत आहेत. फेगल चक्रीवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर मोठा परिणाम होणार आहे.हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ आणि ६ नोव्हेंबर रोजी पावसाचा जोर वाढेल. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांनीही शक्यतो समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

