आणखीमहाराष्ट्रमुंबईराजकीय

🛑 लाडक्या बहिणींना प्रतिक्षा एकवीसशे रुपयांची ; मात्र सरकारचे निकषांवर ठेवले बोट

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-०१:– विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना फलदायी ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेवर आले. लाडक्या बहिणींमुळे मतदानाचा टक्कासुद्धा वाढला आहे. त्‍यामुळे महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतील सहाव्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.शिवाय, महायुतीने दिलेल्या आश्‍वासनानुसार प्रतिमहिना २,१०० रुपये मिळण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार, याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.

 

सरकारचे निकषांवर बोट

 

विधानसभेपूर्वी महिलांनी अर्ज केले. त्यातील दोन कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभदेखील मिळाला. आता नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा २,१०० रुपये देणार आहे. तत्पूर्वी, योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर १ एप्रिलपासून दरमहा दीड हजारऐवजी २,१०० रुपये दिले जाणार आहेत.

 

‘या’ निकषांची होणार पडताळणी

 

१. योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का?

 

२. लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?

 

३. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का?

 

४. परितक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का?

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!