🛑 नेमळे येथील आंबा बागायतदार काशीराम राऊळ यांचे निधन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-३०:- नेमळे फौजदार वाडी येथील आंबा बागायतदार तसेच नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य काशीराम परशुराम राऊळ (के. पि. राऊळ )वय 85 यांचे त्यांच्या राहत्या घरी गुरुवार दि 28 नोव्हेंबर रोजी रात्रौ आठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांनी आपल्या जीवन प्रवासात एस टी महामंडळात कंडकटर, नेमळे विकास सेवा सोसायटी चेअरमन, नेमळे कौल उत्पादक संस्थेचे संचालक, तसेच नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी मंडळ सदस्य अशी पदे भूषवून त्यांनी चांगली सेवा दिली. सहकार,शिक्षण, समाजकारण,राजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते प्रगतीशील शेती व आंबा बागायतदार म्हणून त्यांची ओळख होती. नेमळे गावातील आंबा बागायतदार परशुराम (बाळा )राऊळ, लीलाधर राऊळ यांचे ते वडील होते
त्यांच्या पश्यात दोन मुलगे, सुना, तीन मुली,जावई,एक पुतण्या,नातू,नातवंडे असा परिवार आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

