परुळेत २ फेब्रुवारी रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धा
*🛑परुळेत २ फेब्रुवारी रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴परुळे, दि-२८:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राधारंग फाऊंडेशनने २ फेब्रुवारी २०२५ रोजी हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. यंदाचे हे चौथे वर्ष असून यावर्षी पाच, दहा आणि २१ किमी. च्या हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये कोणत्याही वयोगटाचे स्त्री-पुरुष सहभागी होऊ शकतात. यात नावनोंदणी करून सहभागी होणाऱ्यांना टी-शर्ट देण्यात येणार असून निवडलेले अंतर पूर्ण करणाऱ्यास पदक देण्यात येणार आहे. सर्व सहभागींना दरम्यान पाणी, ओआरएस, वैद्यकीय मदत् देण्यात येणार असून प्रशिक्षित स्टाफसह दोन रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत. तसेच ज्यांना गरज असेल, त्यांच्यासाठी फिजिओथेरपीची सेवा उपलब्ध असणार आहे. ही मॅरेथॉन परुळे हायस्कूल येथून सुरू होणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी लिंकद्वारे ऑनलाईन नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी गोपाळ राऊळ, मोबा-८०१०४६८५६५ यांच्याशी संपर्क साधावा. २० जानेवारीपूर्वी नावनोंदणी करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

