कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कसाल येथे रक्तदान शिबिरात 22 रक्तदात्यांनी केले रक्तदान**

*🛑*कसाल येथे रक्तदान शिबिरात 22 रक्तदात्यांनी केले रक्तदान**

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि- २७:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे मेडिकल रिस्पेझेंटीव्ही संघटना आणि रोटरी क्लब सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन डॉक्टर प्रशांत कोलते हॉस्पिटल कसाल येथे आयोजित करण्यात आले होते. त्या रक्तदान शिबिरात एकूण 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले डॉक्टर प्रशांत कोलते आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर सदस्य साई आंबेरकर उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस डॉ वैभव आईर ,प्रथमेश सावंत उपस्थित होते .आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ही संघटनेचे अध्यक्ष रुपेश रेवडेकर खजिनदार नितीन लिंगोजी आणि जॉईंट सिक्रेटरी दत्तप्रसाद गोवेकर उपस्थित होते. या शिबिरासाठी ब्लड बँक सावंतवाडीचे सातार्डेकर यांनी मोलाचे सहकार्य केले या रक्तदान कार्यात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले यांचे मेडिकल रिप्रेव्झेंटीव्ही संघटने कडून आभार व्यक्त करण्यात आले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

कामगार कल्याणतर्फे फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण शिबीर


_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!