🛑 कसाल येथे रक्तदान शिबिरात 22 रक्तदात्यांनी केले रक्तदान
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२७:– सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे मेडिकल रिस्पेझेंटीव्ही संघटना आणि रोटरी क्लब सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन डॉक्टर प्रशांत कोलते हॉस्पिटल कसाल येथे आयोजित करण्यात आले होते. त्या रक्तदान शिबिरात एकूण 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले डॉक्टर प्रशांत कोलते आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर सदस्य साई आंबेरकर उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस डॉ वैभव आईर ,प्रथमेश सावंत उपस्थित होते .आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ही संघटनेचे अध्यक्ष रुपेश रेवडेकर खजिनदार नितीन लिंगोजी आणि जॉईंट सिक्रेटरी दत्तप्रसाद गोवेकर उपस्थित होते. या शिबिरासाठी ब्लड बँक सावंतवाडीचे सातार्डेकर यांनी मोलाचे सहकार्य केले या रक्तदान कार्यात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले यांचे मेडिकल रिप्रेव्झेंटीव्ही संघटने कडून आभार व्यक्त करण्यात आले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

