🛑 श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या निमित्त “दीपोत्सव २०२४”
🛑 सतर्क पोलीस टाईम्स, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व कै.श्री राजन बापू रेडकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ला, दि-२७:- स्वयंभू श्री देवी माऊलीच्या आशीर्वादाने वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या, शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यानंतर श्री सप्तेश्वर (स्वयंभू) महादेव मंदिर, रेडी, तालुका-वेंगुर्ला येथे १००१ दीप प्रज्वलित करून गावातील सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याचे उद्दिष्ट ठेवून “दीपोत्सव २०२४” कार्यक्रमाच्या नियोजन करण्यात आले आहे.
दिपोत्सव या कार्यक्रमात भारतमातेच्या शहिद झालेल्या वीर जवानांकरिता आदरांजली म्हणून “एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी ” दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे.
दीपोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष असून ह्या कार्यक्रमात स्वयंभू श्री सप्तेश्वर महादेवाच्या मंदिरात सुवासिनी स्त्रियांकडून पूजन करून नंतर संपूर्ण मंदिराला दिव्यांनी सजवून आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी अविरत लढणाऱ्या व लढता लढता शहिद झालेल्या वीर भारतीय जवानांसाठी दीपोत्सवाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम हा सतर्क पोलीस टाईम्स, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व कै.श्री राजन बापू रेडकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी ह्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी ही विनंती.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

