आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 ईव्हीएम मशीन्सवर पराभवाचे खापर फोडणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव येते..!

🛑 आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील ईव्हीएम मातोश्रीवर तपासणी करून आल्या होत्या का?

🛑 शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचा उबाठा नेत्यांना खोचक सवाल

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२७:- विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र उबाठा नेते वं कार्यकर्ते पराभव खिलाडू वृत्तीने न स्वीकारता त्याचं खापर ईव्हीएम मशीन्सवर फोडताना दिसून येत आहेत. पराभव झालेल्या मतदार संघात ईव्हीएम मशिन्सवर खापर फोडणार मग विजय मिळालेल्या जागांचं काय? मग युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात, वरुण सरदेसाईंच्या वांद्रे (पूर्व) मतदार संघात व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माहीम विधान मतदार संघात निवडणूकीसाठीच्या ईव्हीएम मशीन्स मातोश्रीवर तपासणी करून आल्या होत्या का असा खोचक सवाल शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी ईव्हीएम वरून टीका करणाऱ्या उबाठा नेत्यांना विचारला आहे.जिल्ह्यातील जनतेने महायुती सरकारच्या कामगिरीवर मतदानातून आपल्या खुशीची मोहोर उमटवली आहे. युवावर्ग,लाडक्या बहिणी, शेतकरी व कामगार वर्ग भक्कमपणे सरकारच्या बाजूने उभा राहिल्यानेच महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. एकुणच उबाठा नेत्यांना आत्मपरीक्षणाची आवश्यकता असून त्यांनी जनमताचा आदर करून इव्हीएम वर खापर फोडणे थांबवावे असा सल्ला देखील प्रसाद गावडेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!