कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

माजगाव मेठवाडा मध्ये ३० रोजी रंगणार खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा…

*🛑माजगाव मेठवाडा मध्ये ३० रोजी रंगणार खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२६:-* त्रिमूर्ती मित्रमंडळ मेठवाडा, माजगाव आयोजित भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२४ चे आयोजन येत्या शनिवार दि. ३० नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा मेठवाडा दत्त मंदिर माजगाव येथे संपन्न होईल. या स्पर्धेसाठी खुला गट प्रथम क्रमांक रुपये ५०००, द्वितीय क्रमांक रुपये ३०००, तृतीय क्रमांक रुपये २००० आणि उत्तेजनार्थ रुपये ५०० तर बालगटातील प्रथम क्रमांक रुपये ५०००, द्वितीय क्रमांक ३०००, तृतीय क्रमांक २०००, उत्तेजनार्थ रुपये ५०० तसेच आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील नाव नोंदणीसाठी संपर्क : ९४२११११६१६ ८८०६७७८२२२ ९४२३८३६७२३
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!