आडवली येथे २५ पासून कुक्कुटपालन प्रशिक्षण
*🛑आडवली येथे २५ पासून कुक्कुटपालन प्रशिक्षण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बागायत, दि-२२:-* किर्लोस कृषी विज्ञान केंद्र, आधार चॅरिटेबल ट्रस्ट आणि कल्याणी अॅग्रो फूडस् यांच्या संयुक्त विद्यमाने आडवली येथे कुक्कुटपालन प्रशिक्षण २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १०.३० ते २ या वेळेत होणार आहे. याचा बेरोजगार तसेच शेतकरी, ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पिल्ले निवडण्यापासून ते विक्री योग्य तयार कोंबडी इथपर्यंत संपूर्ण माहिती तसेच व्यवसायासाठी शासकीय सबसीडीची माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना कृषी विज्ञान केंद्रामार्फत सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. पहिली नोंदणी करणाऱ्या २५ जणांना या प्रशिक्षण वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी संतोष पराडकर ७६२०६८२१७, अरुण लाड यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

