महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
*🛑महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान विकासापासून वंचित असलेल्या सावंतवाडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. श्री. तेली यांनी आपल्या कुटुंबासह येथील काझी शहाबुद्दीन येथील मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचा पत्नी रूजिता तेली व सुपुत्र सर्वेश तेली उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. या ठिकाणी मतदारसंघातील लोकांना विकास हवा आहे. रोजगाराची आणि आरोग्याचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मी निवडणुकीला सामोरे गेलो आहे. वेळा प्रसंगात आपल्या पाठीशी कोण राहणार? हे येथील जनतेला माहित आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

