कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

*🛑युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०:-* युवा नेते तथा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी चराठे येथील जिल्हा परिषद शाळेत सपत्नीक मतदान केले. दरम्यान गेले ६ महिने आपण अनेक प्रसंगातून गेलो. तरीही येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे माझा विजय निश्चितच आहे, असा दावा श्री. परब यांनी केला.
आज मतदानाच्या दिवशी सकाळीच श्री. परब यांनी आपल्या गावातील प्रमुख गावकऱ्यांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी वेदिका परब, अमित परब, ओंकार पावसकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की लढाई सावंतवाडीच्या विकासासाठी आहे त्यामुळे येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. मी रोजगार आरोग्य या दोन प्रमुख गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मतदार संघात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मच्छीमारांचे प्रश्न तसेच महिला व युवकांचे प्रश्न सोडवण्याकडे माझे प्राधान्य असणार आहे. त्यामुळे काही झाले तरी माझाच विजय होणार 23 तारखेचा गुलाल मीच उधळणार असा दावा यावेळी त्यांनी केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!