कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सुप्रसिद्ध गोमंतकीय संगीतकार कै.दिगंबर (बाळू) गाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ

*🛑सुप्रसिद्ध गोमंतकीय संगीतकार कै.दिगंबर (बाळू) गाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ*

*🛑मोपा येथे रविवारी “स्वर दिगंबरा” हा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१६:-* मोपा गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध गोमंतकीय संगीतकार कै.दिगंबर (बाळु) गाड यांच्या स्मृतिंना उजाळा देण्यासाठी मोपा गावठणवाडा येथील श्री माउली एकता कला क्रीडा संस्था व गोवा सरकारचे पर्यटन खाते यांच्या विद्यमाने मोपा येथे रविवारी स्वर दिगंबरा हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात स्वर्गीय मास्टर दिगंबर गाड यानी संगीतबद्ध केलेल्या नांदि ते भैरवी पर्यंतच्या निवडक रचना मास्टर दिगंबर गाड यांचे गोवा व महाराष्ट्रातील निवडक शिष्य व गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकार सादर करणार आहेत
मोपा गावठण वाडा येथील श्री देवी सातेरी माउली मंदिर सभागृहात रविवार दि १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता या कार्यक्रमाचे उद् घाटन होईल
परीसरातील सर्व संगीतप्रेमींनी या समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सत्यवान नाईक गावकर यानी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!