आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बजरंग दल व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दोडामार्ग मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१५:- विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल व सिंधु रक्तमिञ प्रतिष्ठान दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग (आय.टी‌.आय.) येथे गोवा मेडीकल कॉलेज बांबोळी यांची रक्त बॅक उपस्थित राहणार असून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
रुग्णांना उपचारा दरम्यान रक्तांची आवश्यकता असते. त्यावेळी तातडीने ब-याच वेळा आवश्यक रक्तगट मिळत नाही. त्यामुळे समस्या उद्भवतात. रक्तदान केल्याने शरीरात नविन रक्त निर्माण होते. तसेच आरोग्य सुरळीत राहते‌. रक्तदान केल्याने शरिर निरोगी राहते. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपली नावनोंदणी करून रक्तदानासारखे महादान करावे असे आवाहन केले आहे.
खालील लिंक वरून कृपया नाव नोंदणी करावी
https://forms.gle/LRa3eX5ovKPCptmu8
बजरंग दल प्रखंड दोडामार्ग संपर्क : निळकंठ फाटक, प्रखंड संयोजक दोडामार्ग 8308564988, सिद्धनाथ नाटेकर प्रखंड सहसंयोजक दोडामार्ग 8805159108., सिंधु रक्तमिञ प्रतिष्ठान दोडामार्ग सहसचिव वैभव रेडकर 7083572653, भूषण सावंत 9309978684 यांना संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!