कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आंबोलीत अनोळखी मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत

*🛑आंबोलीत अनोळखी मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-१५:-* आंबोली नांगरतास फाटा येथून बेळगाव रोडवर जवळजवळ २०० मीटर अंतरावर असलेल्या एका ओढ्यामध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. प्रथम दर्शनी ती आत्महत्या- असल्याचे दिसून येत आहे. गुराख्यामुळे ही घटना उघडकीस आली. हा युवक वेंगुर्ल्याचा असल्याचा अंदाज चष्याच्या पावतीवरून व्यक्त होत आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येथील गुराखी आपली गुरे आणण्यासाठी आजरा फाटा येथील रस्त्यालगतच्या जंगलाशेजारील ओढ्याकडे गेला होता. त्यावेळी त्या ठिकाणी एका पुरुषाचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला.
प्रथम दर्शनी त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची खबर त्या ठिकाणी गुरे राखण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने येथील स्थानिक रेस्क्यू टीमचे सदस्य मायकल डिसोजा, राजू राऊळ तसेच अजित नार्वेकर यांना दिली. यानंतर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी ही बातमी आंबोली पोलिसांना दिली. त्यानंतर आंबोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावर पोहोचले असता त्या ठिकाणी त्यांना पांढऱ्या नायलॉन दोरीने अंदाजे वय वर्षे ४० ते ४५ अशा एका अनोळखी व्यक्तीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, हवालदार दीपक शिंदे, पोलीस नाईक मनीष शिंदे, अभिषेक कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व आजूबाजूला सुद्धा कोणत्या गोष्टी आढळतात? याबाबत तपासणी केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!