तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र (Conservation Reserve) व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी अनुपम कांबळी यांची निवड..
▪️महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढून केली १३ सदस्यीय समितीची घोषणा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ
🎴कुडाळ,दि.२०: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक २२ जून २०२० रोजी अधिसूचना काढून कोल्हापूर वनवृत्तातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वनविभागातील दोडामार्ग या वनपरिक्षेत्रामधील २९.५३ चौ.कि.मी. क्षेत्र तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र (Conservation Reserve) म्हणून घोषित केले आहे. तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरिता वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३६ बी (१) व ३६ बी (२) अन्वये तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र (Conservation Reserve) व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव श्री.गजेंद्र नरवणे यांनी दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या सदस्यपदी वन्यप्राणी अभ्यासक म्हणून श्री.अनुपम कांबळी यांची निवड करण्यात आलेली आहे. उपवनसंरक्षक सावंतवाडी हे या समितीचे अध्यक्ष असून वनक्षेत्रपाल दोडामार्ग सदस्य सचिव आहेत. तालुका कृषी अधिकारी दोडामार्ग आणि तालुका पशुधन विकास अधिकारी दोडामार्ग यांची पदसिद्ध सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सरपंच कोनाळ, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मेढे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत हेवाळे, ग्रामपंचायत सदस्य हेवाळे आणि ग्रामपंचायत सदस्य बांबर्डे घाटीवडे यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर समिती ही १३ सदस्यांची असून श्री.अनुपम कांबळी यांच्याव्यतिरिक्त श्री. गिरीश अरविंद पंजाबी, श्री. रमण सुधीर कुलकर्णी आणि श्री. नागेश दप्तरदार यांची सुद्धा वन्यप्राणी अभ्यासक म्हणून या समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे.
सदर समितीची कार्यकक्षा तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रापुरती मर्यादित राहील. सदर समिती संवर्धन राखीव क्षेत्राचे संरक्षण व व्यवस्थापन करण्याकरिता प्रस्ताव व सूचना मुख्य वन्यजीव रक्षक यांना पाठवेल व आवश्यक ते सहकार्य करेल. संवर्धन राखीव क्षेत्रात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ सुधारित २००२ व इतर वन विषयक कायद्यांचा व अधिनियमांचा भंग होणार नाही. याबाबत समिती मार्गदर्शन करेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_