🛑 कोकिसरे बांधवाडी येथील उबाठा गटाचे सोसायटी संचालक संजय नाना गजोबार यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
🛑 आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴वैभववाडी, दि-०५:- कोकिसरे बांधवाडी येथील उबाठा गटाचे पदाधिकारी, महालक्ष्मी सोसायटी संचालक संजय नाना गजोबार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये भिकाजी गजोबार, बापू भिवा गजोबार, सरिता भिकाजी गजोबार, मयुरी गजोबार, महेश गजोबार, प्रियांका गजोबार, विकास गजोबार, अर्चना गजोबार, लक्ष्मी गजोबार, सुंदराबाई निकम, कमलाबाई गजोबार, संतोष कृष्ण गजोबार, संगीता गजोबार, सविता गजोबार, संकल्प गजोबार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कोकिसरे बांधवाडी या ठिकाणी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, भालचंद्र साठे, हुसेन लांजेकर, बंड्या मांजरेकर व पदाधिकारी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

