आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 साटेली – भेडशी तील रिक्षा व दुचाकी पायलट यांचा दीपक केसरकर यांना पाठींबा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग , दि- ०५:- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यातच मंत्री दीपक केसरकर यांना अनेक ठिकाणा वरून पाठींबा दर्शविला जात आहे. यातच साटेली भेडशी येथील रिक्षा व दुचाकी पायलट यांनी देखील मंत्री दीपक केसरकर यांना पाठींबा देत आंम्ही दीपकभाईं सोबत आहोत अशी ग्वाही उपस्थित रिक्षा व दुचाकी पायलट यांनी दिली.
यावेळी शिवसेनेचे रामदास मेस्त्री, संजय गवस, गणपत डिंगणकर यांसह दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!