कणकवलीकोकणमहाराष्ट्र

आम.नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही ते देशद्रोहींच्या विरोधात

*🛑आम.नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही ते देशद्रोहींच्या विरोधात*

*🛑अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले*

*नितेश राणे यांना सर्व थरातून पाठिंबा असल्याने विजयाच्या हॅट्रिक करणार*

*🛑आमदार राणेंवर टीका करणाऱ्यांनी मुस्लिम समाजांसाठी काय केले याचा लेखाजोखा द्यावा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०४:-* कणकवली,देवगड,वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुती चे लोकप्रिय उमेदवार व आमदार नितेश राणे यांना मुस्लिम समाजाच्या लोकांचा पाठिंबा आहे आणि तो कायम राहणार. आमदार नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही ते देश द्रोहि च्या विरोधात बोलतात आज पर्यंत त्यांनी मुस्लिम समाजाला भरपूर प्रमाणात मदत केली आहे
विजयी घोडदौड कोणी रोखू शकत नाही ते शंभर टक्के हॅट्ट्रिक करणार असे कणकवली अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी म्हटले आहे.आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आज जे बोलत आहेत ते त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. आपली पोळी भाजली.मुस्लिम समाजाला पुढे आणण्यासाठी काय केले ते सांगावे. राणे कुटुंबीय मुस्लिम समाजातील अनेक लोकांना आर्थिक शैक्षणिक भरपूर प्रमाणात मदत केली आहे.तुम्ही काय केले ते सांगा असा सवाल यावेळी बटवाले यांनी केला. या मतदार संघाचा विकास दहा वर्षांत त्यांनी भरपूर प्रमाणात केला आहे.ऐवढा विकास निधी एखादा मंत्री सुद्धा आणू शकत नाही. आज प्रत्येक गावात वाडी मोहल्ला येथे त्यांनी विकास केला आहे.म्हणून लोकाचा ओघ त्यांच्याजवळ आहे.
विरोधात जे बोलत आहे त्यांनी पहिले आपले आत्मपरीक्षण करावे. मुंबईत एसी मध्ये बसून विकास होत नाही. त्याला जमिनीवर बसून लोकांची काय समस्या आहे ती समजून घ्यायला हवे. आपल्या गावात आपली काय किंमत आहे, ते लोकांना माहिती आहे.तेव्हा जे कोणी आरोप करत आहे त्यांनी येणाऱ्या २३ तारीख ला आपले सामान बांधून पुन्हा पांच वर्षा साठी जाण्याचे तिकिट बुकिंग करून ठेवा.
नितेश राणे आपली हॅट्ट्रिक पुर्ण करुन आम्ही सर्व मतदार राजा दिपावली साजरी करणार व गुलाल उधळणार असे कणकवली तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!