कोकणदेवगडमहाराष्ट्र

देवगड मोंडपार येथील उबाठा शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,माजी उपशाखा प्रमुख भाजपात

*🛑देवगड मोंडपार येथील उबाठा शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,माजी उपशाखा प्रमुख भाजपात*

*🛑आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन केला भाजपात प्रवेश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴देवगड, दि-०२:-* देवगड तालुक्यातील मोंडपार उबाठा शाखाप्रमुख भालचंद्र धोंडू तिर्लोटकर, माजी उपशाखा प्रमुख विजय तांबे, आणि उपशाखाप्रमुख लहू तिर्लोटकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.
आमदार नितेश राणे देवगड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. महायुतीच्या माध्यमातून त्यांनी देवगडला नवनवीन विकास प्रकल्प आणले आहेत. रोजगारनिर्मिती, शिक्षण, आणि आरोग्य सुविधांच्या विस्तारात त्यांचा विशेष सहभाग आहे. देवगड तालुक्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नितेश राणे हे सक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. स्थानिकांच्या भल्यासाठी झटणारे नितेश राणे देवगडच्या प्रगतीचा पाया ठरत आहेत. असे प्रवेश करणाऱ्यांनी सांगितले
यावेळी बाळा खडपे, संदीप साटम, बंड्या नारकर, अमोल तेली, गणेश राणे, रवी पाळेकर, आणि उत्तम बिरजे उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!