कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

.समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो

*🛑”….समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो

*🛑निवडणूकीच्या धामधूमीतही विशाल परब वारकरी संप्रदायाच्या यात्रेत भावविलीन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०२:-* मुळात, विशाल परब हे युवा नेतृत्व काही पारंपारिक राजकारणातील नव्हे. उद्योगाची जन्मजात आवड.. त्यात रतन टाटासारख्या जगद्विख्यात उद्योजकाचा बालपणापासून प्रभाव… आपली संपत्ती शतप्रतिशत वाढवण्यापेक्षा हा उद्योजक एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च का करतो याचे उत्तर तो कृतीतून शोधत गेला. त्याच्या कामाची दखल घेत भाजपाने त्याच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. यातूनही जनतेसाठी काहीतरी निश्चित करता येईल हे पटल्याने त्याने भाजपाचे सेवाभावी काम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बऱ्यापैकी उभे केले. गेल्या काही वर्षात आपल्या कार्यातून सावंतवाडीच्या क्षितीजावर उगवलेला तारा हा मूलतः धार्मिक प्रवृत्तीचा! विठू माऊली आणि श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त! आपली चिंता स्वामींवर सोडावी आणि वाटचाल करावी या साध्या सरळ तत्व प्रणालीतून त्याच्या मनावर अगदी धकाधकीच्या राजकीय ताणाचाही परिणाम कधी दिसत नाही! आजचाच हा प्रसंग! वेंगुर्ले येथील चांदेरकर बुवा विठ्ठल मंदिरात पहाटे श्री विठ्ठलाची दिंडीसह निघालेली पालखी.. आणि कसल्याही मोठेपणाचा अंतरंगी अविर्भाव न बाळगता आजही विठू माऊलीच्या दिंडीत, राम कृष्ण हरीच्या जय घोषात, देहभान विसरून तल्लीन होत ती खांद्यावरून मिरवण्याचा आनंद श्री विशाल परब या अपक्ष उमेदवाराने सहज स्वभावाने पुढे होत घेतला. ना निवडणूक प्रचाराचे भान ना कसला राजकीय ताण! विठ्ठल SSS विठ्ठलSSS विठ्ठल SSS ….

आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!