कुडाळ पोलिसांकडून रेल्वेगाड्यांची तपासणी

*🛑कुडाळ पोलिसांकडून रेल्वेगाड्यांची तपासणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-०२:-* विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक निर्भय, शांततेत आणि न्याय वातावरणात व्हावी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याच अनुषंगाने कुडाळ पोलिसांकडून शुक्रवारी रेल्वेस्थानकात येणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार आणि कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवानंद माने, महिला हवालदार एम. एल. जाधव, स्वप्नील चव्हाण, संजय कदम, हरेश पाटील, सुरक्षा बल निरीक्षक आवरी अप्पान यांनी सहभाग घेतला होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!