युवा नेते विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करणार झारखंड रांची येथील चिरे खाणीवर काम करण्यासाठी आलेला गतिमंद कामगार*
*युवा नेते विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करणार झारखंड रांची येथील चिरे खाणीवर काम करण्यासाठी आलेला गतिमंद कामगार*
*बरोबर आणलेल्या साथिदारांने दिली कागदोपत्री माहिती,चिरेखान मालकिची कबूली*
झारखंड रांची येथून चिरेखानीच्या कामासाठी कणकवली येथे आपल्या नातेवाईकाकडे येत असताना संजय गोप वय 32 हा डोके दुखू लागल्याने रेल्वेच्या खाली उतरला व तो बाथरूमच्या दिशेने गेला, काही वेळातच रेल्वे निघून गेली थोडासा गतिमंद असलेला संजय घाबरून गेला व तो शेजारी पडलेला बांबूचा दांडा घेऊन रस्त्यावर उभा राहिला कोणीतरी गाडी थांबवेल म्हणून तो दांडा हलवू लागला तो दांडा विशाल परत यांच्या गाडीवर त्यांनी उभारला मात्र तेवढ्यात विशाल परब यांच्या चालकाने प्रसंगावधान राखून गाडी बाजूला घेतली गाडीतील विशाल परब यांचे सहकारी खाली उतरले तो पळून जात असताना त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले त्याच्या सोबत असलेला त्याचा नातेवाईक सावंतवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यावर खरा प्रकार उघडकीस आला.
घाबरून पळू लागला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याचा मित्र कणकवली येथून पुन्हा सावंतवाडीत आला त्यावेळी आपल्या नातेवाईकाला पोलिस घेऊन गेल्याचे समजताच विनोदी गोप सावंतवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाला.
संजय व विनोद गोप आपल्या कणकवली येथील चिरे खाणीवर काम करण्यासाठी आले होते.ते कणकवली येथे मडगाव रांची भडगाव मार्गे आले होते सावंतवाडी बस स्थानकावर रेल्वे थांबली असतात संजय गोप याचे डोके दुखू लागल्याने खाली उतरला व तो बाथरूमच्या दिशेने गेला काही वेळातच रेल्वे निघून गेली याने भांबावलेला संजय इकडे तिकडे फिरू लागला शेवटी त्यांनी रस्त्यावर उभे राहून हातात बांबू घेऊन गाड्यांना थांबण्याचा इशारा करू लागला तेवढ्यात विशाल परत यांची गाड्यांचा ताफा तिथून जात असताना त्यांनी त्या गाडीवर ही दांडा उभारला त्यावेळी विशाल परत याच्या चालकाने प्रसंगाबाद दाखवून गाडी बाजूला घेतली विशाल परदेसी साथीदार गाडीतून उतरतात घाबरून संजय बघणे फळ काढला व त्याला हाती दराने पकडले पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर त्याची चौकशी सुरू झाली त्याच्याबरोबर असलेल्या त्याचा नातेवाईक विनोद को यांनी आपला मित्र आला नसल्याचे पाहून कणकवलीत गाडी थांबल्यावर पुन्हा तो सावंतवाडी दिशेने आला व चौकशी केली असता संजय गोप याला पोलीस घेऊन गेले समजले तो सावंतवाडी पोलिस स्टेशन मध्ये आला व आपली सगळी कागदपत्रे दाखवली ज्या चिरेखाणीवर त्यांचा नातेवाईक कामाला आहे त्याचाही फोन नंबर दिला आहे व त्यांनीही कबूल केले हे दोघेजण आपल्याकडे कामाला येणार होते व अखेर या प्रकरणावर पडदा पडला

