🛑 बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी दोडामार्ग पोलीसांनी सापळा रचून केली कारवाई
🛑 ४ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त तर दोघे जण ताब्यात
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग , दि – ३०:– बेकायेशीर दारू वाहतूक प्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी कारवाई करत २ लाख २८ हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारु व २ लाख ५० हजाराची एक सिल्वर रंगाची टाटा इंडीका कार साह एकूण तब्बल ४ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मंजुनाथ मालगौंड गेडगिरी (वय २४) व राजू सुनील चौधरी यांना दोडामार्ग पोलीसांनी ताब्यात घेत रजि . नं . ११६ / २०२४ महा दारूबंदी आधी कलम ६५ ( अ ) ( ई ) याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत अधिक माहिती अशी की , आरोपी आपल्या सिल्वर रंगाची टाटा इंडिका कार घेवून तळकट कुंभवडे मार्गातून दारू वाहतूक करत होते अशी गुप्त माहिती दोडामार्ग पोलीसांना गुप्त यंत्रणेने दिली होती त्या प्रमाणे दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी , पीएसआय आशिष भागात , ए एस आय गवस , पोलीस राम मांळगावकर , पी सी विजय जाधव , पोलीस ड्राइव्हर फीलिफ सोज या टीम ने सापळा रचून या दारू वाहतुकीवर कारवाई करत मंजुनाथ गेडगिरी व राजू चौधरी यांच्या विरुद्ध कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहे .
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवार , अतिरिक्त पोलीस अधिक्षक रावळे , एस डी पी ओ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरिक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे .
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

