🛑 महायुतीची दोडामार्ग तालुक्यात संयुक्त बैठक संपन्न..
🛑 मंत्री दीपक केसरकर यांना दोडामार्ग तालुक्यातून सर्वात जास्त मताधिक्य देणार ; महायुतीच्या बैठकीत निर्धार
🎥 KOKAN LIVE – BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग , दि -३०:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची दोडामार्ग तालुक्यात भाजप कार्यालयात बैठक संपन्न झाली .या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ संयुक्त दौरा करणे , गावातील पदाधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक लावणे , जाहीर सभा घेणे , दोडामार्ग तालुक्यात संयुक्त बैठक आयोजित करणे अशा अनेक विषयांवर या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले .
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग , तालुका प्रभारी मंदार कल्याणकर , शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस , भाजप तालुका अध्यक्ष सुधीर दळवी , जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर ,राजेंद्र निंबाळकर , रमेश दळवी , तुकाराम बर्डे , संतोष नानचे , चेतन चव्हाण , दिपक गवस , आनंद तळणकर , पराशर सावंत , चंद्रकांत मळीक , भगवान गवस , राजेश फुलारी , देवा शेटकर , गोपाळ गवस , योगेश महाले , दादा देसाई , तिलकांचन गवस , मायकल लोबो , शैलेश दळवी , वैभव सुतार , सुर्यकांत धर्णे , दिक्षा महालकर , सुजता मणेरीकर आदी शिवसेना भाजप पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी मंत्री दीपक केसरकर यांना दोडामार्ग तालुक्यातुन मोठ्या प्रमाणावर मताधिक्य देणार असा निर्धार सर्वांमते करण्यात आला .
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

