मी भाजप पक्षातच आहे, पंतप्रधान मोदींचा मी मोठा फॅन-विशाल परब
*🛑मी भाजप पक्षातच आहे, पंतप्रधान मोदींचा मी मोठा फॅन-विशाल परब*
*🛑जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना सलाम.. त्यांच्यामुळे मी घडलो*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२८:-* मी भाजप पक्षाचाच कार्यकर्ता आहे भाजप पक्षावर माझे नितांत प्रेम आहे या पक्षाच्या जडण घडणीमुळे आपण शिकलो व मोठा झालो त्यामुळे मी भाजप पक्षातच आहे हा पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, या पक्षाचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी मोठा फॅन आहे, तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या जिल्ह्यात केलेल्या कार्याला मी सलाम करतो असे गौरव उद्गार अपक्ष उमेदवार युवा नेते विशाल परब यांनी विराट जनसमुदायासमोर बोलताना काढले.
मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत काम करत राहिन,भाजप पक्षाच्या प्रत्येक नेत्यानांचा ,जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सन्मान करतो, त्यानी मला खूप प्रेम व आदर दिला, तो मी कधी विसरू शकत नाही असे सांगितले.
या कोकणाचे भाग्यविधाते व ज्यांनी जिल्ह्यात व कोकणात चांगले काम केले व आमचे भवितव्य घडवले असे जिल्हाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही मी सलाम करतो त्यांच्या मदतीमुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता घडू शकला व आमचे भवितव्य घडवले हे मी कदापि विसरू शकत नाही तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून माझा समाजकारणातील व राजकारणातील प्रवास असाच अखंडपणे सुरू ठेवेन, तुम्ही मला प्रेम द्या मी तुम्हाला विकास देईन असा शब्द यावेळी बोलताना विशाल परब यांनी उपस्थित जनसमुदायाला दिला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

