निलेश राणे यांच्या शिंदे शिवसेना पक्षप्रवेशा वेळी संजू परब यांचे मोठे शक्ती प्रदर्शन करणार
*🛑निलेश राणे यांच्या शिंदे शिवसेना पक्षप्रवेशा वेळी संजू परब यांचे मोठे शक्ती प्रदर्शन करणार*
*🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते निलेश राणे यांच्या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहणार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२३:-* सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या यांच्यासह हजारो कार्यकर्ते आज शिंदे शिवसेनेमध्ये निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेला मोठे बळ मिळणार आहेत. सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब आज एकटे प्रवेश करत असले तरी आपल्या हजारो समर्थकांसहीत दाखल होऊन आपला पाठिंबा जाहीर व्यक्त करणार आहेत, गेले चार दिवस संजू परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात फिरून आपल्या समर्थकांची मोट बांधणी करत असतानाच युती धर्माला कुठे गालबोट लागू नये याची काळजी घेत आहेत, यातूनच सुरुवातीला एकट्यानेच प्रवेश करण्याचे निश्चित झाल्या असून मात्र निलेश राणे यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते या मतदारसंघातील कुडाळ येथे उपस्थित राहणार असल्याचे संजू परब यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले.
यापूर्वी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या दृष्टीने गेली दहा वर्ष तयारी करत असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडला गेले आहेत, गेले अनेक वर्ष ते राजकारणात सक्रिय असल्याने सावंतवाडी तालुका अध्यक्ष जिल्हा चिटणीस अशा सावंतवाडी मतदारसंघातून अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडून कार्यकर्त्यांना बळ दिल्यामुळे आज ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्ते संजू परब यांच्याशी जोडले गेले आहेत. माजी खासदार डॉक्टर निलेश आणि यांच्याकडे गळ्यातील ताईद म्हणून ओळखले जाणारे संजू परब यांनी निलेश राणे शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजताच आपणही त्यांच्या सोबतच आहोत असे जाहीर केले व त्या दृष्टीने मोर्चे बांधलणीला सुरुवात केली. गावोगावी पंचक्रोशीच्या बैठका घेऊन आपले समर्थक आपल्याबरोबर असल्याचेही संजू परब यांनी दाखवून दिले, मात्र सद्यस्थितीत संजू परब एकटेच प्रवेश करणार असून निलेश राणे यांच्या समर्थांना मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

