कु.स्नेहल लोंढे यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी प्रदान
*🛑कु.स्नेहल लोंढे यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी प्रदान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२३:-* मुंबई विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु. स्नेहल दीपक लोंढे यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी “रेशीम कीटक व रेशीम उत्पादन‘ यावर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम” या विषयावर सखोल संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाचे मार्गदर्शन विज्ञान संस्था, मुंबई येथील जेष्ठ प्राध्यापिका डॉ. अलका कृष्णराव चौगले (बोंडे) यांनी केले.
कु. स्नेहल यांचे संशोधन रेशीम उत्पादनाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरले असून, त्यांच्या या कामावर आधारित विविध शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘Scopus’ मानांकन प्राप्त जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळांमध्ये त्यांच्या संशोधनाचे सादरीकरण केले आहे.
कु. स्नेहल लोंढे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोनाळ, तालुका दोडामार्ग येथील प्रसिद्ध नागरिक कै. जयराम राणबाराव लोंढे यांची नात असून, त्यांचे आई-वडील सौ. अक्षता आणि श्री. दीपक लोंढे हे भायखळा, मुंबई येथील रहिवासी आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

