भाजप युवा मोर्चा कणकवली शहर कार्यकारणी जाहीर
*🛑भाजप युवा मोर्चा कणकवली शहर कार्यकारणी जाहीर*
*🛑माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची उपस्थिती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-२२:-* कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवामोर्चा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. युवामोर्चा शहराध्यक्ष सागर राणे यांच्या अध्यक्षतेखाली ह्या निवड करण्यात आल्या. कणकवली शहर युवा मोर्चा कार्यकारणी स्वप्नील शशिकांत राणे – उपाध्यक्ष, ऋषिकेश रमेश परब – सरसिटणीस, ओंकार सुतार चिटणीस, सिध्देश प्रकाश वालावलकर – चिटणीस, ऋतिक नलावडे – चिटणीस, अवधूत मोहन तळगावकर चिटणीस, निलेश प्रकाश वाळके कार्यकारणी सदस्य, कुणाल राणे – कार्यकारणी सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख सुशांत सावंत, ओंकार राणे, योगेश जाधव, बुध अध्यक्ष 287- विनय दिलीप साटम , 288 – प्रज्ञेश जयेंद्र निग्रे, 289 संदेश दशरथ आडेकर , 290 – गौतम धर्मचंद्र हिदळेकर, 291- ओंकार वाळवे, 295 – समर्थ कोळंबकर, 296 महेश नंदकिशोर डिचोलकर, 297 चिराग वशिवडेकर आदी पदाधिका- यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे , माजी नगरसेवक अभय राणे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष (पप्पू ) पुजारे , जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर , तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी , युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे, नयन दळवी आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

