सावंतवाडी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा मनसेचा निर्धार : लवकरच या बाबत अधिक्रुत घोषणा : अँड अनिल केसरकर
*🛑सावंतवाडी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा मनसेचा निर्धार : लवकरच या बाबत अधिक्रुत घोषणा : अँड अनिल केसरकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* आगामी विधानसभा निवडणूक सावंतवाडी विधानसभा मतदार संघात स्वबळावर लढवण्याचा निर्धार मनसेच्या जिल्हाकार्यकारणीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला असून याबाबत मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी या बाबतचे स्पष्ट आदेश नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेले आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा विचार करता या मतदार संघात मनसे व राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहॆ. तसेच कार्यकर्ते पदाधिकारी यांची भक्कम बांधणी या मतदार संघात करण्यात आलेली आहॆ. या मतदार संघातील मतदार म्हणजे शेळ्या किंव्हा मेंढ्या नाहीत कोणीही या व कसेही हाका. हा मतदार संघ विचारवंत व सुशिक्षित मतदार असलेला मतदार संघ आहॆ त्या मुळे सद्यस्थितीत चालू असलेल्या माकडउड्या या मतदाराला मान्य नाहीत. तसेच कोणतेही उल्लेखनीय काम नसताना केवळ सहानभूतीच्या लाटेवर स्वार होऊन अनेक वर्ष राजकारण करणाऱ्यांना देखील मतदार कंटाळला आहॆ. मतदार संघातील जनतेला बदल हवाय पण समोर सक्षम पर्याय उपलब्ध नाही अशी खंत अनेक मतदार मनसेच्या पदाधिकाऱ्यांजवळ बोलून दाखवत आहेत. त्या मुळेच एक सक्षम व जनतेच्या अडिअडचणीत धावून येणारा पक्ष म्हणून जनता आज मनसे व पर्यायाने राज ठाकरे यांच्याकडे पाहत आहॆ. त्यामुळे आगामी सावंतवाडी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीने लढवण्याचा निर्धार मनसेच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात येत असून लवकरच या बाबत पुढील घोषणा करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी सांगितलं आहॆ.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_