कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

राजकीय पक्षांचे युवा, महिला वर्गाकडे विशेष लक्ष*

*🛑राजकीय पक्षांचे युवा, महिला वर्गाकडे विशेष लक्ष*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१९:-* शिवसेना पक्षातर्फे सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. युवा सेनेचा भव्य मेळावा सावंतवाडीत होणार आहे. युवा वर्गाला आकर्षित करण्याच्या दृष्टीने शिवसेनेने आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषकरून या शालेय शिक्षणमंत्री • दीपक केसरकर महायुतीतून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढविणार आहेत. तर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब युवा वर्गाला आकर्षित करण्याच्या दृष्टीने गावागावात जाऊन भाजपची ध्येयधोरणे सांगत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या संभाव्य उमेदवार अर्चना घारे-परब यांनी आपली जागर जाणीव यात्रा दोन टप्यात पूर्ण केली. त्यानंतर आता गावागावात दौरा सुरू आहे. विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी खास महिलांसाठी फुगडी स्पर्धा घेतली. सर्वच पक्षांनी युवा आणि महिला वर्गाला आकर्षित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!