वराडकर हायस्कूल येथे उद्या खो-खो जिल्हा संघाची निवड चाचणी
*🛑वराडकर हायस्कूल येथे उद्या खो-खो जिल्हा संघाची निवड चाचणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कट्टा, दि-१९:-* दी अमॅच्युअर खो-खो असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे १८ वर्षाखालील मुले व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा स्पर्धा २० ऑक्टोबर रोजी येथील वराडकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत धाराशिव येथे होणाऱ्या ४३ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, स्पर्धेसाठी वयोमर्यादा १८ वर्षाखालील असून जिल्ह्यातील सर्व क्लब, शाळा, संस्था आदी सर्वांना प्रवेश मिळेल. प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाने अधिक माहितीसाठी व आपला प्रवेश अर्ज १८ ऑक्टोबरपर्यंत सचिव संजय पेंडुरकर (९४२२३९२७९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

