आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 शालेय रंगभरण स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल विद्यार्थिनीचे द्वितीय क्रमांकावर स्थान

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी , दि – १७:– पी एफ. 𝔻𝕠𝕟𝕥𝕒𝕤 फाउंडेशन सैनिक स्कूल आंबोली सावंतवाडी न.प.व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथेरविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी शालेय रंगभरण स्पर्धा आयोजित केली होती .इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान गटांमध्ये भरपूर बालकलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखविला .या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या अफाट स्पर्धकांमधून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल ची इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी कुमारी प्रार्थना प्रणय नाईक हिने लहान गटातून द्वितीय क्रमांकावर स्थान मिळवले आहे .त्यासाठी तिला शाळेच्या कला शिक्षिका आदरणीय सुषमा पालव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर सर्व शिक्षक वृंद यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले .

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!