कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

मैदानी क्रिडा स्पर्धेत मळगाव हायस्कूलची विद्यार्थींनी कु.समीक्षा वरक जिल्ह्यात प्रथम

*🛑मैदानी क्रिडा स्पर्धेत मळगाव हायस्कूलची विद्यार्थींनी कु.समीक्षा वरक जिल्ह्यात प्रथम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*

*🎴ओरोस, दि-१७:-*
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस येथे झालेल्या १७ वर्षीय वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव ची विद्यार्थिनी कु. समीक्षा जानू वरक हिची १५०० मी. रनिंग या मैदानी क्रिडाप्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. या विद्यार्थ्यांनीची पुढे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. रत्नागिरी (डेरवण) येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर त्याची निवड झाल्याबद्दल या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांनीचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री.संदीप कारीवडेकर, सौ.आनंदी मोर्ये यांचे मळगाव ऐक्य वर्धक संघ मुंबई संस्थेचे अध्यक्ष श्री.शि.न्हा.मळगावकर, सचिव आर.आर.राऊळ. संस्थेचे पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन श्री मनोहर राऊळ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!