साटेली-भेडशी प्रा.आ. केंद्रला नवीन रुग्णवाहिका मिळण्यासंदर्भात ग्रामस्थांचे जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.१८: साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असुन रुग्णांची ने-आण करताना वाटेत रुग्णवाहिका बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. याची दखल घेत साटेली-भेडशीतील ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नवीन रुग्णवाहिका मिळण्याबाबत निवेदन दिले.
यावेळी नारायण धर्णे, मिलिंद धर्णे, सिध्देश धर्णे, सुधीर कदम, मिथुन धर्णे, प्रभाकर राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
_*🔥हदयरोगावरील सर्व विनाशस्त्रक्रिया उपचारासाठी भारतातील उत्कृष्ठ प्रिव्हेटिव्ह कार्डिओलाॅजी सेंटर..🏥*_
*💥मंगळवार दि. १९ जाने. २०२१ रोजी..*
*💫सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण..*
*💫दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..*
♨️ (नावनोंदणी आवश्यक) ♨️
_🌈डॉ.जयवंत खबाले हृदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील.._
_🌈गेल्या २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार.._
_🤷🏻♂️बायपास टाळा.. ॲन्जिओप्लास्टी टाळा.. हृदयविकार टाळा.. निरोगी राहा..🤷🏻♀️_
*🏬 आमचा पत्ता ⬇️*
*🏥 शनिकृपा हार्टकेअर सेंटर*
⭕प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
⭕दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.
*💁🏻♂️ संपर्क ⬇️*
*📱9689008081*
*📱9960316318*
_⭕Arterian Therapy, EECP, Chelation Therapy, Vit-C Therapy, Ozone Therapy, Ayurveda._
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_