कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

भाजपच्या बांदा मंडल उपाध्यक्षपदी संदीप बांदेकर याची फेर नियुक्ती.

*🛑भाजपच्या बांदा मंडल उपाध्यक्षपदी संदीप बांदेकर याची फेर नियुक्ती.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१६:-* भारतीय जनता पार्टी बांदा मंडलची युवा मोर्चा कार्यकारणी निवड करण्यात आली. भाजपा युवा मोर्चाची सावंतवाडी मध्ये झालेल्या बैठकीत भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.महेश सारंग यांनी नियुक्ती केली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, युवा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब,बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, युवा बांदा मंडल तालुकाध्यक्ष सिद्धेश कांबळी,शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, परिक्षित मांजरेकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!