व्हि.एन.नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शना कावले
*🛑व्हि.एन.नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शना कावले*
*🛑सरस्वती पूजनाच्या निमित्ताने आयोजित पालकांसाठी पाककला स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१६:-* येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मध्ये सरस्वती पूजनाच्या निमित्ताने पालकांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.दर्शना कावले (मुग कटलेट) द्वितीय क्रमांक सौ.रेश्मा सावंत (मुगागाठी) तृतीय क्रमांक रंजना धुरी (मुगाचे कढण)यांना देण्यात आला.एकूण १४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.तसेच विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत मध्ये सुद्धा भाग घेतला होता. विविध फुलांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या.सदर स्पर्धेसाठी सौ.मंगल मयेकर,कु.जान्हवी नाईक,कु.भाग्येश धुरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.तसेच परिक्षकांनी विद्यार्थ्यांना पोषक आहाराबद्दल माहीती देण्यात आली. यावेळी शाळेची विद्यार्थिनी कु.वेदीका देसाई हीने सरस्वती देवी ची पुजा केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली भजने सादर केली.विद्यार्थी पालक यांना तीर्थप्रसाद देण्यात आला.
दुसऱ्या दिवशी उत्तर पुजा व आरती संस्थेचे पदाधिकारी श्री.योगेश्वर पाडलोकर,श्री.त्रिविक्रम उपाध्ये,श्री.बी.सतरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली. विद्यार्थ्यांनी ढोल ताश्याच्या गजरात सरस्वती देवीचे विसर्जन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

