आणखीकोकण

कसाल येथे मुलाकडून आईचा गळा दाबून खून

*कसाल येथे मुलाकडून आईचा गळा दाबून खून*

 

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

 

*सिंधुदुर्ग*

 

किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मुलाने आईचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केलेचा प्रकार कसाल बौद्धवाडी येथे घडला मनोरंजना मोहन कदम वय ५८ असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी तिचा मुलगा सुरेंद्र मोहन कदम वय ४० याला सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली आहे .ही घटना आज सकाळी घडली बाजारात जाण्यावरून झालेल्या वादातून मुलांने आईला हाताचे तापटिने मारहाण केली यावेळी महाराणीच्या भीतीने आई अंगणातून रस्त्याच्या दिशेने धावली मात्र गवतात अडकून पडली ही संधी साधत सुरेंद्र यांने बाजूला असलेल्या विहिरीवर पाणी काढण्यासाठी ठेवण्यात आलेल्या दोरीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून खून केला ती जागिच मृत झाल्याचे लक्षात येतात याने घटनास्थळावरून पलायन केले हा प्रकार येथील काही लोकांनी पाहून पोलिसांना माहिती दिली याप्रकरणी सुरेंद्र याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!