माजी आमदार राजन तेली यांच्या शिफारशीनुसार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मतदार संघात दिला कोट्यावधीचा निधी
*🛑माजी आमदार राजन तेली यांच्या शिफारशीनुसार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मतदार संघात दिला कोट्यावधीचा निधी*
*🛑माजी आमदार राजन तेली यांचे मतदार संघातील ग्रामस्थांनी मानले आभार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१५:-* मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत माजी आमदार राजन तेली यांनी शिफारस केलेली रस्त्यांची कामे ग्रामविकास मंत्री मा.श्री. गिरीष महाजन यांनी मंजूर केली.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील २० किमी पर्यंतच्या रस्त्याची कामे माजी आमदार राजन तेली यांनी शिफारस केलेली होती.त्या सर्व रस्त्यांची कामे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी मंजूर केली आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राजन तेली यांच्या शिफारशीनुसार मंजूर केलेली कामे खालील प्रमाणे आहेत सावंतवाडी सांगेली घोलेवाडी सावरवाड रस्ता ग्रा.मा.125 2 .00 कि.मी 2 कोटी
सावंतवाडी आंबेगाव रुपवनवाडी रस्ता ग्रा.मा.155 3.00 कि.मी 2.5 कोटी सावंतवाडी इन्सुली गावठण शिवाजी चौक ग्रा.मा.283 ते गावडेवाडी, चर्मकारवाडी ग्रा.मा.288 कोंडवाडा एक्साइज ऑफिस ते सावंतटेंब ते निगुडे पाटीलवाडी ते शेर्ला रस्ता मजबुतीकरण करणे 3.00 कि.मी 1.75 कोटी
सावंतवाडी आरोंदा सुभेदारवाडी सावरजुवा गोवा हदद मार्ग ग्रा.मा.351 1.500कि.मी 1.75 कोटी ,सावंतवाडी कोलगाव चव्हाटा डोंगरवाडी रस्ता ग्रा.मा.164 1.200कि.मी 90 सावंतवाडी तळवणे मुख्य रस्ता ते जंजीर हरीजनवाडी मार्ग ग्रा.मा.356 2 .00 कि.मी 1.75 कोटी
7 सावंतवाडी मळेवाड पोस्ट ते सळेश्वर मंदिर मार्ग ग्रा.मा.324 1.300 कि.मी 1.25 कोटी
8 दोडामार्ग कळणे उगाडे मुख्य रस्ता ते कोनाळ रस्ता ग्रा.मा. 2 .00 कि.मी 1.75 कोटी,दोडामार्ग मणेरी तळेवाडी ते धनगरवाडी रस्ता ग्रा.मा.93 3.00 कि.मी 2.5 कोटी, वेंगुर्ला रेडी गावतळे गोळतू रस्ता ग्रा.मा.165 2.500कि.मी 2 कोटी,वेंगुर्ला आडेली वजराठ पिंपळाचे भरड रस्ता ग्रा.मा.86 3.500 कि.मी 2.80 कोटी
वेंगुर्ला मातोंड सावंतवाडा ते नेवाळे रस्ता ग्रा.मा.119 1.60 कि.मी. 1.30 कोटी,वेंगुर्ला रेडी विठोबा मंदीर ते सिदधेश्वर मंदीर
1.200 कि.मी. 1.30 कोटी16 *वेंगुर्ला पेंडूर चिरेखण दळवीवाडी,नाईकवाडी,न्हावेली रस्ता मजबुतीकरण करणे 2.700 कि.मी 2 कोटी 88 लक्ष*वेंगुर्ला प्रजिमा 56 ते पेंडूर सातवायंगणी ते पेंडूर रस्ता मजबुतीकरण करणे 1.200 कि.मी 90 लक्ष आदि कामे माजी आमदार राजन तेली यांच्या शिफारशीनुसार मंत्री गिरीश महाजन यांनी मंजूर केली आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

